कार्यशाळेची वैशिष्टये

कार्यशाळेची वैशिष्‍टये

 1. सर्व प्रथम व्‍यक्‍तीची सर्व माहिती इतिहास घेतली जाते.
 2. त्‍या व्‍यक्‍तीचे मानशास्‍त्रीय पध्‍दतीने आभ्‍यासकरून त्‍यांच्‍या अडचणी त्‍यांची कारणे शोधली जातात. त्‍याला जीवना आनंदा म्‍हणजे गरज व इच्‍छा याचा संबंध जोडला जातो.
 3. आपल्‍या मध्‍ये व त्‍यांच्‍या मध्‍ये खेळी मिळीचे वातावरण तयार केले जाते.
 4. प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या सभावाचे त्‍याच्‍या गुणाचे व त्‍याचे विक पॉइंटस अभ्‍यास करून त्‍यामध्‍ये सुधारणा केली जाते.
 5. प्रॉक्‍टीक, प्रयोग, भौतिक सिध्‍दांत समजावून सांगीतले जाते.
 6. प्रत्‍येकाच्‍या शक्‍तीचे, उर्जा, गुण, दोष, याचे मुल्‍यमापन केले जाते.
 7. माणसा माणसानी फरक कसा ओळखवा याचे ज्ञान दिले जातो.
 8. संभाषण कौशल्‍य वाढवण्‍यसाठी अनोखे कार्यक्रमाचे अयोजन केले जातात.
 9. जीवन आनंद जगण्‍याचे मार्ग दाखवले जात. सुखाने जगा व सुखाने जगू दया आशी मांडणी केली जाते.
 10. जीवनात खरा अर्थ समजवून आपल्‍या या विश्‍वात आपला जन्‍म का झाला याचे उत्‍तर ख-या अर्थान या कार्य शाळेत मिळते.
 11. स्‍पोटवेअरच्‍या माध्‍यमातून अनेक मनाची प्रश्‍नाची उत्‍तरे मिळतात.

 

संपर्क

ए.पी ट्रेनिंग अँण्ड कन्सलटिंग सर्व्हीस,
( jk टायर) मे. लक्ष्मी टँक्टर्स अँटोमोबाईलची ईमारत,
एन एच 4 हायवे, पूणे बेंगलोर रोड, उजळाईवाडी, कोल्हापूर.

अजित पाटील
मोबा.नं.: 9075997493
ई-मेल : ttrainingabp@gmail.com

मुंबई, पुणे नंतर आता कोल्हापूरमध्ये
शाखा : मुंबई, पुणे, कोल्हापूर