फ्री युनिट पॅकेज

फ्री युनिट पॅकेज

 1. आपल्‍या जीवन अडचण किंवा व्दिधा मन:स्थिती होते तेव्‍हा फ्री कॉल / फ्री टेबल सेटींग याची सोय केली जाते.
 2. जीवनात संघर्ष मात करण्‍यासाठी अपयशातून मार्ग काढण्‍यासाठी काही टुल्‍स फ्री मांडणी किंवा उपाय सुचना आहेत.
 3. फ्री लॉग टर्म मेबंरशीप दिली जाते.
 4. फ्री संभाषण कौशल्‍यासाठी स्‍टेज प्रॅक्‍टीस करणा-याना सोय केली जाते.
 5. फ्री एजॉयमेंट क्‍लबचे अयोजन केले जाते.
 6. फ्री आर्थिक, आरोग्‍य, माहिती उपलब्‍धता आहे.
 7. आपल्‍या इतर कला अवगत करण्‍यासाठी विविध मार्गानी उपलब्‍धता सोय केली जाते.सपोर्ट दिला जातो.
 8. स्‍वताची किमत वाढवण्‍यासाठी अनोखी योजना राबवली जाते.
 9. या सर्वामध्‍ये आपल्‍या परिवाराचा एक सदस्‍य म्‍हणून हे सर्व फ्री मेबंरशीप दिले जाते.
 10. आपली भाषा सुधारण्‍याचे एकमेव माध्‍यम एन्‍जॉयमेंट ग्रुप, फॅमिली, ग्रुफ मेळावा दररोज राबविला जातो.
 11. ग्रुप डिसक्‍शन मुळे अनेक क्षेत्रातील माहिती व करिअरच्‍या ज्ञानामध्‍ये भर पडते़

 

संपर्क

ए.पी ट्रेनिंग अँण्ड कन्सलटिंग सर्व्हीस,
( jk टायर) मे. लक्ष्मी टँक्टर्स अँटोमोबाईलची ईमारत,
एन एच 4 हायवे, पूणे बेंगलोर रोड, उजळाईवाडी, कोल्हापूर.

अजित पाटील
मोबा.नं.: 9075997493
ई-मेल : ttrainingabp@gmail.com

मुंबई, पुणे नंतर आता कोल्हापूरमध्ये
शाखा : मुंबई, पुणे, कोल्हापूर