मुलांचे व पालकांचे मानसशास्त्रस

मुलांचे व पालकांचे मानसशास्‍त्र

या कार्यशाळा कोणसाठी ?
पालकवर्गासाठी – नवविवाहातील जोडीसाठी

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?

 1. आपल्‍या मुलाबदृलची स्‍पप्‍न
 2. मुलांच्‍या अभ्‍यासातील प्रगती
 3. मुलांच्‍या आरोग्‍यातील प्रगती
 4. मुलांच्‍या गुणांचे, दुर्गूणांचे समज गैरसमज
 5. मुलांच्‍या वाईट सवयीतून सुटका कशी कराल ?
 6. मुलांच्‍या संभाषण कौशल्‍याबदृल
 7. मुलांच्‍या अनेक प्रश्‍नांची उत्‍तरे कशी घ्‍यावी ?
 8. मुलांच्‍या हटी स्‍वभावाची कारणे
 9. मुले पालकांचे का ऐकत नाहीत
 10. टिव्‍ही, मोबाईलशी सतत का चिकटून बसतात ?
 11. मुलांचा आत्‍मविश्‍वास कसा वाढवाल ?
 12. मुलांना धाडसी कसे बनवाल ?
 13. मुलांना संस्‍कार कसे दृयाल
 14. त्‍यांची स्‍मरणशक्‍ती कशी वाढवाल ?
 15. मुलांना निर्णय घेण्‍यासाठी कसे प्रवृत्‍त कराल ?

अशा अनेक प्रश्‍नाबदृलची उत्‍तरे त्‍यांच्‍या भविष्याच्‍या स्‍वप्नांची, आवडीच्‍या धंदृयाची योग्‍य निवाडा व सुख समाधानी प्रगतीसाठी अनेक अडचणीवर मार्गदर्शक करणा-या निवारण कार्यशाळेचा उपयोग करून घ्‍या.

 

संपर्क

ए.पी ट्रेनिंग अँण्ड कन्सलटिंग सर्व्हीस,
( jk टायर) मे. लक्ष्मी टँक्टर्स अँटोमोबाईलची ईमारत,
एन एच 4 हायवे, पूणे बेंगलोर रोड, उजळाईवाडी, कोल्हापूर.

अजित पाटील
मोबा.नं.: 9075997493
ई-मेल : ttrainingabp@gmail.com

मुंबई, पुणे नंतर आता कोल्हापूरमध्ये
शाखा : मुंबई, पुणे, कोल्हापूर