विवाहसंस्था व कौटुंबिक स्वास्थ

विवाहसंस्‍था व कौटुंबिक स्‍वास्‍थ

ही कार्यशाळा कोणसाठी ?
18 वर्षावरील सर्व व्‍यक्‍तींना

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?

 1. विवाह होण्‍यापूर्वीचे काही समज गैरसमज
 2. आरोग्‍य विषयक समस्‍या
 3. जोडीदाराबाबतची गैरसमज
 4. दोघांमधील वादाची कारणे व निवारण
 5. घरातील ताणतणावाचे नियोजन
 6. कौटुंबिक समस्‍यांचे निवारण
 7. आर्थिक समस्‍यांचे निवारण
 8. बदलत्‍या काळाची व समाजाची बांधिलकी
 9. जीवनाचे रहस्‍य
 10. मुलाबदृल समज व इतर समस्‍या
 11. दु:ख म्‍हणजे काय ? सुख म्‍हणजे काय ?
 12. जीवन हसत हसत कसे जगावे ?
 13. जनरेशन गॅपमुळे होणा-या समस्‍या
 14. नृत्‍याचा आनंद कसा घ्‍याल व त्‍याचा जीवनावर परिणाम.

मित्रहो, आपल्‍या या स्‍पर्धेच्‍या युगात एक धागा सुखाचा व हजार धाग दु:खाचे अशी लोकांची स्थिती पाहायला मिळते. सकाळपासून झोपेपर्यंत दिवसभर दु:खाने भरलेल्‍या मानवी जीवनात माणूस दमलेला आहे. त्‍या सर्वांची कारणे व सिध्‍दांत समजाऊन घेणे गरजेचे आहे. तेव्‍हा या कर्याशाळेचा लाभ घ्‍यावा.

 

संपर्क

ए.पी ट्रेनिंग अँण्ड कन्सलटिंग सर्व्हीस,
( jk टायर) मे. लक्ष्मी टँक्टर्स अँटोमोबाईलची ईमारत,
एन एच 4 हायवे, पूणे बेंगलोर रोड, उजळाईवाडी, कोल्हापूर.

अजित पाटील
मोबा.नं.: 9075997493
ई-मेल : ttrainingabp@gmail.com

मुंबई, पुणे नंतर आता कोल्हापूरमध्ये
शाखा : मुंबई, पुणे, कोल्हापूर