व्यक्तीमत्व विकास

व्‍यक्‍तीमत्‍व विकास

हि कार्यशाळा कोणासाठी ?
उदयोजक किंवा प्रोफेशनल्‍स
स्‍वयंरोजगार किंवा नोकरदार
गृहीणी किंवा विदयार्थी
लिडर किंवा मॅनेजर

या कार्यशाळेत आपण काय शिकाल?

 1. प्रचंड ध्‍यास
 2. ध्‍येयाची निवड
 3. वेळेचे व्‍यवस्‍थापन
 4. जीवन मुल्‍यांबाबत स्‍पष्‍टता
 5. सिध्‍दांत जीवनावर कसे काम करतात
 6. नशीबाचे काही मुल्‍यांक असते का
 7. माणसे जोडण्‍याची कला
 8. अचूक आराखडा
 9. सकारात्‍मक संभाषण
 10. सळसळता उत्‍साह
 11. स्‍वत:ची विश्र्वनियता कशी प्रस्‍थापित करावी ?
 12. वैयक्तिक व व्‍यावसायिक स्‍नेहसंबंधाबदृल विश्र्वास निर्माण कसा करावा ?
 13. परस्‍पर व्‍यवहार कौशल्‍यात सुधारणा कशी करावी?
 14. आपल्‍या वागणूकीत सकारात्‍मक कोणते बदल करावे?

मित्रानो, आपल्‍यापैकी ब-याच व्‍यक्‍तीत यशस्‍वी माणसांबदृल प्रश्‍न पडतात.

 1. यशस्‍वी माणसामध्‍ये असे वेगळे काय असते, ज्‍यामुळे ते यश संपादन करतात.
 2. सर्व यशस्‍वी माणसामध्‍ये कोणत्‍या गोष्‍टी समान असतात
 3. इतरांवर सकारात्‍मक प्रभाव पाडण्‍याची क्षमता त्‍यांच्‍यात येते कूठून?
 4. इतरांपेक्षा काय वेगळेपण त्‍यांच्‍यात असते
 5. आपली स्‍वप्‍न साकार करण्‍याच्‍या दिशेने सातत्‍याने कृती करण्‍यास त्‍यांना कुठून प्रेरणा मिळते
 6. आपल्‍या क्षमतांची पुर्णत:ते कोणत्‍या गुणांमूळे करतात
 7. आपली स्‍वत:ची किंमत आपण ठरवतो ती कशी ठरवावी?

वरील प्रश्‍नाचे उत्‍तर एका वाक्‍यात देणे अशक्‍य आहे. यशस्‍वी होण्‍यासाठी नक्‍कीच भरपूर गूण आपण स्‍वत:मध्‍ये अंगिकारले पाहिजेत. परंतू यशस्‍वी माणसांचा बारकाईने अभ्‍यास केल्‍यानंतर मुलभूत कोणते गुणधर्म स्‍वत:मध्‍ये अंगीकारून जोपासु शकातो आणि त्‍याचा विकास करू शकतो.

या जबरदस्‍त प्रेरणादायी कार्यशाळेत आपण हेच जाणून घ्‍या व यशस्‍वी होण्‍यसाठी सज्‍ज व्‍हा.

 

संपर्क

ए.पी ट्रेनिंग अँण्ड कन्सलटिंग सर्व्हीस,
( jk टायर) मे. लक्ष्मी टँक्टर्स अँटोमोबाईलची ईमारत,
एन एच 4 हायवे, पूणे बेंगलोर रोड, उजळाईवाडी, कोल्हापूर.

अजित पाटील
मोबा.नं.: 9075997493
ई-मेल : ttrainingabp@gmail.com

मुंबई, पुणे नंतर आता कोल्हापूरमध्ये
शाखा : मुंबई, पुणे, कोल्हापूर