संभाषण कौशल्य

संभाषण कौशल्‍य

हि कार्यशाळा कोणासाठी ?
उदयोजक किंवा प्रोफेशनल
स्‍वयंरोजगार किंवा नोकरदार
गृहीणी किंवा विदृयार्थी
लिडर किंवा मॅनेजर

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?

 1. प्रचंड आत्‍मविश्‍वास
 2. आपली देहबोली
 3. सुत्रसंचालन
 4. श्रोत्‍यांना मंगमग्‍ध कसे करावे ?
 5. टाईम मॅनेजमेंट
 6. जीवनात संभाषण कौशल्‍याचा उपयोग कसा करावा ?
 7. प्रसिध्‍दी कशी मिळवावी
 8. प्रचंड सळसळता उत्‍साह
 9. यशस्‍वी बिनधास्‍त बोलण्‍याची पध्‍दत
 10. स्‍टेजवर बिनधास्‍त बोलण्‍याची पध्‍दत
 11. आपले स्‍नेहसंबंध कसे असावे

मित्रानो, आपल्‍यापैकी ब-याच व्‍यक्‍तीना यशस्‍वी वक्‍त्‍याबदृल प्रश्‍न पडतात.

 1. यशस्‍वी वक्‍ते हजारो लाखो लोकांमध्‍ये कसे बिनधास्‍त बोलू शकतात ?
 2. यांना स्‍टेजवर भिती वाटत नाही का ? यांचे अंग थरथर कापत नाही का ? यांना शब्‍द कसे आठवतात ?
 3. अशा लोकांना भरपूर प्रसिध्‍दी कशी मिळते ?
 4. त्‍या लोकांचे मोठ-माठया व्‍यक्‍तीशी संबंध कसे तयार होतात, असे होण्‍यासाठी फार बुध्‍दीमान व अभ्‍यासू असावे लागते का ?

या सर्व प्रश्‍नांची उत्‍तरे आपल्‍याला एका वाक्‍यात देणे अशक्‍य असते. आपल्‍या जन्‍मानंतर सर्वच गोष्‍टी आपल्‍याला माहीत नसतात पण टप्‍याटप्‍याने वर्षा वर्षानंतर आपणाला शिकायला मिळतात हे सत्‍य आहे.

या कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून आपल्‍याला पैसा, प्रसिध्‍दी, प्रगती, सन्‍मान, लोकप्रियता या सर्व गोष्‍टी शिकायला मिळतात.

 

संपर्क

ए.पी ट्रेनिंग अँण्ड कन्सलटिंग सर्व्हीस,
( jk टायर) मे. लक्ष्मी टँक्टर्स अँटोमोबाईलची ईमारत,
एन एच 4 हायवे, पूणे बेंगलोर रोड, उजळाईवाडी, कोल्हापूर.

अजित पाटील
मोबा.नं.: 9075997493
ई-मेल : ttrainingabp@gmail.com

मुंबई, पुणे नंतर आता कोल्हापूरमध्ये
शाखा : मुंबई, पुणे, कोल्हापूर