Posts in category Uncategorized

मुख्य पान

अजित पाटील संस्‍थेचे संस्‍थापक व संचालक असून त्‍यांनी मानसशास्‍त्र या विषयामध्‍ये कला शाखेतून पदवीधर होऊन आपल्‍या लहानपणाच्‍या आवडीचे व लोकांच्‍या गरजेचे मानवाच्‍या मनात चाकणा-या हालचालीचे वास्तव जिवनावर होणारा परिणाम ते स्‍वत: वेगवेगळया क्षेत्रातील अनेक हजारो लोकांच्‍या मुलाखती घेवून त्‍याच्‍यावर उपचार करुन काही प्रयोग करुन नैसर्गिक वातावरणाचा समाजाचा होणारा मनावर परिणामुळे ते कसे, यश, अपयशामध्‍ये ओढले जातात याचा शोध घेण्‍यात ते सतत कार्यरत असून,

मानवामध्‍ये मन हा विषय अत्‍यंत गंभीर आणि अथांग असून अनेक शास्‍त्र, उपशस्‍त्राशी संबंधीत आहे असे असून ही सर्व समान्‍याच्‍या मनाच्‍या अमता, शक्‍ती, अवस्‍था भौतिक सिध्‍दांताचे प्रकार प्रत्‍यक्ष – अप्रत्यक्ष या आशा अनेक बाबींचा अभ्‍यास करुन त्‍यानी लोकांना अवघड वाटणारे असे काम व व्‍यवसाय करण्‍याचे निर्णय होवून त्‍यावर अभ्‍यास करण्‍यासाठी त्‍यांनी वैयक्तिक व व्‍यावसायिक जीवनात गेली 16 वर्षे सतत स्‍वत:च्‍या 10 वेगवेगळया व्‍यवसायांचे जवळून अभ्‍यास करुन वास्‍तव परिस्थितीवर येणा-या अडचणी, आर्थीक सामाजिक नैसर्गिक परिणामांचा संघर्ष, सतत यावर अनेक अनुभवांतून भौतिक सिध्‍दांवर जीवनाचे रहस्य शोधून काढले व आपल्‍या सर्व व्‍यवसाचे यश‍स्‍वी रित्‍या जोडणी व नवनवीन कल्‍पना राबवून भरपूर यश संपादन करत सातत्य ठेवले आहे़.

व त्यानंतर ते स्‍मरणशक्‍ती समोहनाचे विकास प्रशिक्षक म्‍हणून कार्यरत आहेत़ ADC डीग्री नंतर गेली 5 वर्षापासून अजित पाटील प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत़. त्‍यांनी डिझाईन केलेल्‍या 1. व्‍यक्‍तीमत्‍व विकास 2. मुलांचे व पालक मानशास्त्र 3. संभाषण कौशल्‍य 4. विवाह संस्‍था व कौटुंबिक स्‍वास्‍थ्‍य अशा कार्यशाळेचे उत्‍साही प्रशिक्षक असून त्‍यांचे असाधारण क्षमता ही त्‍यांची विशेषता आहे. व्‍यक्‍तीचा आत्‍मविश्‍वास व्दिगुणीत करणे त्‍याना ख-या क्षमतांचे जाणीव करुन देणे व त्‍यांची कामगिरी उच्‍च पातळीवर नेणे हाच त्‍यांचा ध्‍यांस बनलेला आहे. आपल्‍या कडील ज्ञान अतिशय सोप्‍या व परिणामकारक कृतीमय साधनांच्‍या स्‍वरुपात मांडण्‍यावर त्‍यांचा भर असतो.

मानवी प्रशिक्षक असल्‍यामुळे नेहमी लोकांशी संपर्क येत असून त्‍यामध्ये प्रायव्‍हेट क्षेत्रातील नामांकित व्‍यक्‍तींचा समावेश असतो, तसेच यामध्‍ये आय.ए.एस आणि आय.पी.एस अधिकारी तर असतातच पण त्‍याशिवाय प्रायव्‍हेट क्षेत्रातील प्रसिध्‍द कंपन्याचे व्‍यवस्‍थापक आणि अधिकारी यांचा संबंध येतो. त्‍यांच्‍या बहुतांशी वैयक्तिक जीवनातील ताण तणाव कामाच्‍या त्रास अडचणीतून होणारा त्रास अशा अनेक निवारण कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून हजारो लोक फायदा घेवून जीवनाचा खरा आनंद घेत आहेत.

संपर्क

ए.पी ट्रेनिंग अँण्ड कन्सलटिंग सर्व्हीस,
( jk टायर) मे. लक्ष्मी टँक्टर्स अँटोमोबाईलची ईमारत,
एन एच 4 हायवे, पूणे बेंगलोर रोड, उजळाईवाडी, कोल्हापूर.

अजित पाटील
मोबा.नं.: 9075997493
ई-मेल : ttrainingabp@gmail.com

मुंबई, पुणे नंतर आता कोल्हापूरमध्ये
शाखा : मुंबई, पुणे, कोल्हापूर